Thursday, May 14

Tag: four stolen cars with daggers

rural police ; ग्रामीण पोलिसांची मोठी कामगीरी, चोरीच्या चार गाड्या खंजीर सह पाच आरोपी व 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

rural police ; ग्रामीण पोलिसांची मोठी कामगीरी, चोरीच्या चार गाड्या खंजीर सह पाच आरोपी व 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,यांनी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते यात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शना खाली पो.स्टे.नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चार वाहना सह किमती 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून दि 10 जानेवारी रोजी रोजी वेळ रात्रो 11:30 वाजताचे सुमारास PVR टाकीचे बाजुस रोडवर नवीन कौठा, नांदेड गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा व मालाचा शोध घेत असताना गोपनीय माहितीचे आधारे गुन्हयातील पाच आरोपीस ताब्यात घेतले असून यात दर्शन अंकुशराव टाक वय 21 वर्ष व्यवसाय शिक्षण रा. शंकरनगर, वसरणी ता. जि. नांदेड, अभिजीत नामदेश चव्हाण वय 20 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा. शंकरनगर, वसरणी, नांदेड, आदित्य राम...
error: Content is protected !!