Thursday, May 14

Tag: for Dahi Handi Kalya; Initiative

Preparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी; स्वयंसेवी महिला मंडळीं घेणार पैकींगसाठी पुढाकार

Preparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी; स्वयंसेवी महिला मंडळीं घेणार पैकींगसाठी पुढाकार

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2025 निमित्ताने येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड हरीनाम विनापारायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु आहे. या सप्ताहात मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष बालगोपाल यांनी सहभाग घेतला आहे. या सप्ताहाचा समारोप दि ०३ मार्च सोमवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. यावेळी भाविकांना वितरित करण्यासाठी जवळपास 8 कुंटल बुंदीच्या प्रसाद राजस्थानी आचारी यांच्यामार्फत बनविला जात आहे. मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम, वीना पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ उत्साहात होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाला महिला पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाचा सामारोप काल्याच्या कीर्तनाने होणार असून, दि.03 मार्च 2025 सोमवारी हभप. सोपान महाराज शास्री हिंगोली यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी शहरातील मुख्य रस्त्याने ग्...
error: Content is protected !!