Wednesday, May 13

Tag: fell into the bridge

Due to the impact of the truck : ट्रकचा धक्का लागल्याने बैलांसह गाडीचालक शेतकरी पुलामध्ये कोसळला

Due to the impact of the truck : ट्रकचा धक्का लागल्याने बैलांसह गाडीचालक शेतकरी पुलामध्ये कोसळला

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारापेठ येथील नागन्ना कोतुलगाव वय 48 वर्षे हा शेतकरी वैयक्तिक खाजगी कामासाठी बैलगाडीने छोटे गोटे शेताकडे नेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा बैलगाडीला जोराचा धक्का लागला, यामुळे बैलगाडी सह शेतकरी नागन्ना पोतन्ना कोतुलगाव हा शेतकरी पुलावरून खाली पाण्यात बैलगाडी सह कोसळला (Due to the impact of the truck, the driver along with the bullocks fell into the bridge) या घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी पुलाच्या पाण्यातून कसा बसा बाहेर निघाला. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने इतर शेतकऱ्यांनी याकडे धाव घेत दुसऱ्या बैलाला वाचवण्यासाठी विळ्याने दोरखंड कापून गंभीरित्या जखमी झालेल्या बैलाला वाचवले आहे. तर नागन्ना कोतुलगाव हा अपंग शेतकरी या गंभीरघटनेतून बालबाल बचावला आहे. ही घटना नांदेडच्य...
error: Content is protected !!