Browsing: “Father” man

स्वतःसाठीच तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी ही जगता आलं पाहिजे… आपलंही आयुष्य देश सेवेसाठी परमेश्वराकडे मागता आलं पाहिजे… आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून आपल्या देशासाठी आहे…