Thursday, May 14

Tag: Farewell to Sports Director Dr. Dilip Mane

Dr Dilip Mane ; क्रीडा संचालक डॉ.दिलीप माने यांना सेवापुर्ती निमित्त निरोप -NNL

Dr Dilip Mane ; क्रीडा संचालक डॉ.दिलीप माने यांना सेवापुर्ती निमित्त निरोप -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे क्रीडा संचालक डॉ. दिलीप किशनराव माने हे आज दिनांक 31/12/2024 रोजी नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा निरोप समारंभ सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सूर्यकांता ताई पाटील आणि संस्थेचे सचिव कुलकर्णी सरांनी माने सरांना सहकुटुंब सहपरिवारास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश जाधव संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हे लाभले होते . प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपप्राचार्य श्री डाके सर व मुख्याध्यापक श्री रणखांब सर लाभले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात सेवा पुर्तीचा हा सोहळा संपन्न झाला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्र...
error: Content is protected !!