Wednesday, May 13

Tag: Extension of deadline till January 5 to apply online

domestic cow rearing subsidy : देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ -NNL

domestic cow rearing subsidy : देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गायीच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति पशु 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी 5 जानेवारी 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थानी www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर 5 जानेवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे. या योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुधारित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यासाठी 16 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 कालावधी दिला आहे. गोसेवा आयोगामार्फत प्राप्त अर्जाची प्राथ...
error: Content is protected !!