Wednesday, May 13

Tag: Epidemic Control in Nerli

Nerali ; नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील साथरोग नियंत्रणात -NNL

Nerali ; नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील साथरोग नियंत्रणात -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड। नेरली येथील साथरोग नियंत्रणात नेरली ता. जि. नांदेड येथे दुषित पाणी पिल्यामुळे मळमळ जुलाब व ऊल्टी आशा रुग्णांचा साथिचा उद्रेक झाला होता त्या ठिकाणी तात्काळ भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पाणी स्त्रोताची पाहणी केली. तात्काळ प्रभावी उपाय योजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सुचना दिल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणी त्यांचा आरोग्य विभागाची संपुर्ण टीम तळ ठोकुन आहेत. सर्वजनिक पीण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे सर्व विहीर, हातपंप व बोर व नळ योजना पाण्याची टाकी यांचे बिल्चींग पावडर व्दारे पाणी शुध्दीकरण करण्यात आले आहे. १७ पाणी नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. बिल्चींग पावडरचा एक नमुना प्रयोगशाळे मध्ये तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. अनुजैविक व रासायनिक तपासणीसाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रयोगशाळा वर्कशाप नांदेड व जिल्हा आरो...
error: Content is protected !!