Sunday, June 28

Tag: employees should fulfill their national duty with enthusiasm

Collector Abhijit Raut : मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collector Abhijit Raut : मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून १६-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. ८७-नांदेड दक्षिणच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते. ८७ नांदेड दक्षिणच्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याचे नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा नांदेड येथे आज प्रथम प्रशिक्षण आयोजित केले होते. मतदान केंद्रावर कार्यरत पोलींग टिमने मतदान सुलभ पध्दतीने घेतल्यास मतदानाची टक्केवारी सुद्धा आपोआपच वाढते. माँक पोल घेतल्यानंतर इव्हिएम मशीन क्लिअर करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधि...
error: Content is protected !!