Browsing: Election of Parameshwara Suryavanshi

हिमायतनगर| हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी ग्रामीण भागातील निष्ठावंत कार्यकर्ता परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जातआहे…