Wednesday, May 13

Tag: Dr. Babasaheb Ambedkar was saluted at the right place and khichdi was distributed by Nagvanshi Mitra Mandal.

Dr. Babasaheb Ambedkar : उस्माननगर येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त ठिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar : उस्माननगर येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त ठिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे l भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उस्माननगर ता.कंधार येथील नागवंशीय मित्रमंडळाकडून उस्माननगर बसस्थानक शेजारी ग्रामपंचायत कार्यालय समोर डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले . तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण माजी सरपंच तु.श.वारकड गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर बौद्धाचार्य अंगुलीमाल सोनसळे यांच्यासह सार्वजनिक बुद्ध वंदना घेण्यात आली. वंदना झाल्यानंतर बौद्ध अनुयाया...
error: Content is protected !!