Thursday, May 14

Tag: District President Ravangaonkar

District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा – जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा – जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलांने काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांनी केले. ते हिमायतनगर येथील महात्मा फूले सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ( अजितदादा गट) महत्वपूर्ण बैठकीत बोलत होते. नुकतीच हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ( अजितदादा गट) महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांनी पक्षवाढी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना रावनगांवकर म्हणाले की, गाव तिथं राष्ट्रवादी व घर तिथे कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. त्याचबरोबर आगामी निवडणूक लक्षात घेऊन एका बुथवर किमान १०० सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, आणि पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन...
error: Content is protected !!