Friday, May 15

Tag: District Health Officer Dr. Sangita Deshmukh completes one year; Various health related activities implemented in the district in one year

Dr. Sangita Deshmukh ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना एक वर्ष पूर्ण ; एक वर्ष मध्ये जिल्हात राबविले विविध आरोग्य विषयक उपक्रम

Dr. Sangita Deshmukh ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना एक वर्ष पूर्ण ; एक वर्ष मध्ये जिल्हात राबविले विविध आरोग्य विषयक उपक्रम

नांदेड, आरोग्य
नांदेड l जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख हे जिल्हा परिषद वाशिम येथुन पदौउन्नती ने जिल्हा परिषद नांदेड येथे १६ जुलै २०२४ रोजी रोजी रुजू झाले त्याच्या कार्यकिर्दीला आज १६ जुलै २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी नांदेड जिल्हात रुजू झाले पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान या माध्यमातून आरोग्य सेवा हि गरजु अतिदुर्गम भागातील तळागाळातील गोरगरिबांना पर्यंत पोहचली पाहिजे या साठी त्यांनी विशेष नियोजन व उपक्रम जिल्हात राबवून जिल्हा राज्यात अव्वल स्थानी ठेवला आहे. डॉ सगिता देशमुख हे ऐन पावसाळ्यात रुजू झाले त्यांनी जिल्हा मध्ये जलजन्य आजार व किटकजन्य आजार ची साथ उद्भभवणार नाही यासाठी स्टाप डायरीया प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना प्रभावीपणे जिल्हात राबविले आहे. राष्ट्रीय माता बालसगोपन कार्यक्रम अंतर्गत प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजना दरमहा ९ त...
error: Content is protected !!