Wednesday, July 1

Tag: District AIDS Prevention and Control Department

AIDS Prevention : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

AIDS Prevention : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

नांदेड, आरोग्य
नांदेड| जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठक, जिल्हा समुदाय संसाधन समूह बैठक, जिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक (District AIDS Prevention and Control Department meeting concluded) जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत पार पडली. बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश तथा सदस्य सचिव शरद देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आर.सी.एच.अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, मनपा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बडीयोद्दीन, शिक्षण अधिकारी सौ.फुटाणे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रतिनिधि, समाज कल्याण कार्यालय प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थ...
error: Content is protected !!