Friday, May 15

Tag: Distribution of constitution book to the workers by Sunil More

Sunil More ; एसटी चे वाहतुक नियंत्रक सुनील मोरे यांच्याकडून कामगार- कर्मचार्‍यांना संविधान ग्रंथाचे वाटप – NNL

Sunil More ; एसटी चे वाहतुक नियंत्रक सुनील मोरे यांच्याकडून कामगार- कर्मचार्‍यांना संविधान ग्रंथाचे वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 26 ऑक्टोंबर 2024 शनिवार रोजी आगाराचे वाहतुक नियंत्रक श्री सुनील मोरे यांच्याकडून सामाजिक उपक्रम म्हणून एसटीच्या आगारातील कामगार- कर्मचार्‍यांना भारतीय संविधान ग्रंथाचे वाटप आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात पाळी प्रमुख मनोहर माळगे, लिपीक सौ. मनिषा कदम, रेखा माचीनवार, चालक केशव कांबळे, यांत्रिक यशोदिप अटकोरे यांचा समावेश होता. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन आपले विचार मांडले. ते प्रास्ताविकपर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, भारतरत्न, प.पू., बोधिसत्व, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान या ग्रंथामुळे आज आपला भारत देश एकसंघ ...
error: Content is protected !!