Wednesday, May 13

Tag: Demand for inspection by seniors

inspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची मागणी

inspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील मौजे शहापूर कोटेकलुर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असून, रस्ता मजबुती साठी लागत असलेले मटेरील कमी प्रमाणात वापर केल्याने रस्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ चोवीस तासात उकडून रस्त्याची दयनीय अवस्था होते आहे. ग्रामीण भागातील रस्ता करण्यासाठी जनतेनी आमदार खासदार नेतेमंडळींनी खेटा मारुन रस्ता मजबुतीचे काम मजूर करून आणावे लागते. तेव्हा रस्ताचे काम मिळते एक वेळा रस्त्याला निधी मिळाला कि वीस एक वर्षे तरी रस्तावरुन वाहनाना जाण्यासाठी कसल्याच प्रकारे ञास होणार नाही असे शासनाचे धोरण असते. मात्र या सर्व नियमन धाब्यावर बसून गुतेदारानी कमी प्रमाणात गिटी मुरुम डाबर वापरुन थातूर माथूर रस्ता बनविण्याचा सपाट सुरूच ठेवला आहे. यात ठेकेदारे बांधकाम अभियंत्याला हाताशी धरून आपले ऊकळ पाढरे करून पळ काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. परिणामी चोवीस ता...
error: Content is protected !!