Wednesday, May 13

Tag: concluded in Nagpur

Meeting Nagpur ; आंतरराज्य बॉर्डर किटकजन्य अधिकारी यांची नागपूर येथे बैठक संपन्न

Meeting Nagpur ; आंतरराज्य बॉर्डर किटकजन्य अधिकारी यांची नागपूर येथे बैठक संपन्न

आरोग्य, नागपूर, नांदेड
नागपूर। कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपायोजना एकत्रितपणे राबविण्याकरता महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या चार बॉर्डर राज्यातील आरोग्य विभागातील किटकजन्य आजार कार्यक्रमातील अधिका-यांची व विविध संस्थांची एकत्रित सभा द प्राइड हॉटेल नागपूर येथे संपन्न झाली. सहसंचालक, आरोग्य सेवा, किटकजन्य आजार पुणे महाराष्ट्र राज्य डॉ. बबीता कमलापूरकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर डॉ. शशिकांत शंभरकर, राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, PATH ते सहसंचालक , डॉ.अमरेश कुमार,छत्तीसगड डॉ.चिन्मय दास, मध्यप्रदेश डॉ.भावना दुबे, तेलंगना डॉ.विजयकुमार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. विवेक खतगावकर, डॉ. बंडू, डॉ.रामटेके नागपूर, डॉ.रेखा भंडारी, डॉ.वैशाली ताभांळे लातुर, डॉ.संजय रणवीर कोल्हापूर व महाराष्ट्रातील इतर अधिकारी यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राज्याच्या सीमेवरील उच्च ...
error: Content is protected !!