Browsing: Citizens’ worries at Hadgaon Tehsil Office

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तहसील कार्यालय परिसर सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, चिखल, घाण पाणी व डबकी साचल्याने ग्रामीण भागातून तहसीलच्या…