Wednesday, May 13

Tag: Citizens should contact Assistant Registrar Himayatnagar if they have complaints about private illegal moneylenders

खाजगी अवैध सावकारीबाबत तक्रार असल्यास नागरीकांनी सहाय्यक निबंधक हिमायतनगर येथे संपर्क साधावा – सहाय्यक निबंधक मिराशे NNL

खाजगी अवैध सावकारीबाबत तक्रार असल्यास नागरीकांनी सहाय्यक निबंधक हिमायतनगर येथे संपर्क साधावा – सहाय्यक निबंधक मिराशे NNL

नांदेड
हिमायतनगर। राज्यातील खाजगी अवैध सावकारीला आळा घलण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदेशीर सावकाराच्या विरुध्द तक्रारी असल्यास अवैध सावकारीग्रस्त नागरीकांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, हिमायतनगर येथे संपर्क साधावा असे आव्हान सहाय्यक निबंधक जी. जी. मिराशे यांनी केले. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे, यासाठी महत्वाची भुमिका ठरलेला अवैध सावकारी हा भाग असून, ती रोखण्याची जबाबदारी सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधकाकडे सोपविण्यात आलेली आहे. अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ हा सुधारीत कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्यानुसा विनापरवाना सावकारी कारणान्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा पन्नास हजार रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतुद केली आहे. अवैध...
error: Content is protected !!