Thursday, May 14

Tag: Chhatrapati Sambhajinagar’s private bus

Accident ; छत्रपती संभाजीनगरची खाजगी बस गोव्याहून परतताना उलटली; यामध्ये उस्माननगरचा युवक ठार

Accident ; छत्रपती संभाजीनगरची खाजगी बस गोव्याहून परतताना उलटली; यामध्ये उस्माननगरचा युवक ठार

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे। जांब ते शिरूरताजबंद रोडवर शुक्रवार ३० जानेवारी रोजीची घटना ताजी असताना काल दि .२ फेब्रुवार रोजी मध्यरात्री गोव्यावरुन छ. संभाजीनगरकडे परत येताना करवीर तालुक्यातील कांडगाव येथे खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात उस्माननगर ता.कंधार येथील अमोल परशुराम भिसे ( ४०) वर्षीय युवकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरात शोकाकुल वातावरण झाले. मिळालेल्या वृत्तानुसार गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे परतणारी खासगी बस करवीर तालुक्यातील कांडगाव येथे रविवारी मध्यरात्री उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. अमोल परशुराम भिसे (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात ३० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षदर्शी आशिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीतील सुमारे १४३ कर्मचारी ३० जा...
error: Content is protected !!