Thursday, May 14

Tag: Charitable activities of Waghmare couple: Food donation

Waghmare couple : वाघमारे दाम्पत्याचा सेवाभावी उपक्रम: गरिबांसाठी भोजनदान व चादर वाटप

Waghmare couple : वाघमारे दाम्पत्याचा सेवाभावी उपक्रम: गरिबांसाठी भोजनदान व चादर वाटप

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| शहरातील डॉ. राम वाघमारे व सुवर्णा वाघमारे (Waghmare couple) या दाम्पत्याने समाजसेवेचा वसा पुढे नेत गेल्या अनेक पासून आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गरिबांसाठी भोजनदान व चादर वाटपाचा उपक्रम राबवत आहेत. थंडीच्या कठीण काळात गरजूंना उबदार चादरींचा आधार देत, वाघमारे दाम्पत्याने त्यांच्यासोबत प्रेम, माणुसकी व सहकार्याची भावना व्यक्त केली. त्यांनी गरिबांशी संवाद साधत त्यांना आर्थिक मदतीसोबत मानसिक आधारही दिला. डॉ. राम वाघमारे हे साहित्यिक असून महात्मा फुले शाळेत सहशिक्षक आहेत. आज घेण्यात आलेल्या या उपक्रमात त्यांचे चिरंजीव सार्थक वाघमारे, प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड व मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती. शहरातील विविध भागात जाऊन त्यांनी गोरगरिबांना अन्नदान व चादर चे वाटप केले. या सेवाभावी कार्याबद्दल वाघमारे कुटुंबाचे त्यांच्या मित्रमंडळींनी व इतर नागरिकांनी स्वागत केले. या उ...
error: Content is protected !!