Wednesday, May 13

Tag: but has not received a house tax receipt.

Nanded ; १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर २०० पीडितांचे आमरण उपोषण – कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

Nanded ; १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर २०० पीडितांचे आमरण उपोषण – कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l हिमायतनगर ग्रामपंचायत असताना ७० वर्षांपूर्वी तेथील अनेक नागरिकांना घरभाडे तत्वावर राहण्यासाठी जमीन देण्यात आली आहे. आताची नगर पंचायत घरभाडे, नळपट्टी आणि इतर कर नित्यनियमाने वसूल करीत आहे. राहतो ते घर नावावर व्हावे म्हणून झगडत असलेल्या नागरिकाच्या मागणीकडे हिमायतनगर नगरपंचायत मागील सात दशकापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सर्वांना विद्युत मीटर देखील मिळाले आहेत.७० वर्षाचा कालखंड खुप मोठा असून एवढ्या कालखंडात भारताची फाळणी होऊन दुसरे देश तयार झाले आहेत. भारतात अनेक नवीन राज्य निर्माण होऊन शासनाचा अब्जाबधी निधी मिळवून घेण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु हिमायतनगर वाशीय मागील सात दशकापासून राहतो ते घर नावावर व्हावे म्हणून झगडत आहे. ही स्वतंत्र भारतातील शोकांतिकाच म्हणावी लागेल. एकीकडे शासकीय जमीन आणि मोकळे भूकंड लाटण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु असून हिमायतनगर येथील पीडित मात...
error: Content is protected !!