Thursday, May 14

Tag: BJP office bearers and workers celebrated at CIDCO…

Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजपा पदाधिकारी व‌ कार्यकर्ते यांच्या कडून सिडकोत जल्लोष – NNL

Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजपा पदाधिकारी व‌ कार्यकर्ते यांच्या कडून सिडकोत जल्लोष – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यी पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोलताशांच्या गजरात,फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला, महायुतीचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगो‌बडो घोषणा देण्यात आल्या . महाराष्ट्र ओ बी सी मोर्चा प्रदेश सचिव संतोष वर्मा यांच्या वतीने 4 डिसेबंर रोजी भाजपा गठबंधन बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर सिडको भाजपा मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी ढोलताशांच्या गजरात व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्...
error: Content is protected !!