Sharad Chandra Pawar joins the NCP group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेशाचा धडाका -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट शहरामधील साठेनगर,आयप्पा नगर,व समतानगर व सुभाषनगर येथे मा.आ. प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये खूप मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशाचे आयोजक युवा कार्यकर्ते शिवा तिरमनवार,युवा कार्यकर्ते नईम भाई खान,युवा कार्यकर्ते मनोहर श्रीरामे,साठेनगरचे युवा कार्यकर्ते आदर्श जगर्लावर व मुन्ना खेडकर यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.

त्यावेळी साठे नगरातील महिला मंडळ युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच आयप्पा नगरिमधील प्रदुममन राठोड व अनिल कोटीवर यांच्या अधक्ष्येतेखाली पक्ष प्रवेश संपन्न झाला व तसेच समतानगर व सुभासनगर पक्ष प्रवेश संपन्न झाला त्यावेळी उपस्थित माजी.नगराध्यक्ष साजित खान,रामा युयके सर,अनिल पाटील कऱ्हाळे,युवा नेते अमित नाईक,कृषी उत्पन्न उपसभापती राहुल नाईक,राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष बालाजी बामणे,संचालक राजू पाटील सुरोशे,संचालक प्रेम जाधव, अजय कोवे, जयपाल जाधव, अश्विन पवार, मुन्ना भाई, मजित भाई, अल्मास तंवर, इरफान मेनन, स्वामी दादा, ब्रम्हा एडके, पत्रकार गोकुळ भवरे,मलिक चव्हाण इत्यादी मोठ्या सख्येने उपस्थित होते*

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button