Friday, May 15

Tag: /- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur

Islands of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग 3) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Islands of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग 3) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक किती वाजता उठायचे हे रात्री मनाला सांगितले की,त्या वेळेस आपोआप अलार्म वाजल्या सारखी जाग येते ही मला चांगली सवय लागली आहे. मध्यरात्री दोनच्या आधीच जाग आली. हॉटेलच्या काउंटरवर फोन करून सर्वांना वेकअप कॉल करण्यास सांगितले. तीन वाजता सर्वजण हॉटेलच्या लॉबीमध्ये जमा झालो. आम्ही केलेल्या दोन बस वाट पाहत उभ्याच होत्या. पंधरा मिनिटात आम्ही सर्वजण राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे पोंहचलो. बहुतेकांनी यापूर्वी विमान प्रवास केलेला होता. जे टुरिस्ट पहिल्यांदा विमानात बसणार होते त्यांना संदीप मैंद,जयंत वाणी व माझ्यासोबत राहण्याच्या सूचना दिल्या. हैदराबाद विमानतळाच...
Island of andaman ; अंदमानच्या बेटावरून (भाग २) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of andaman ; अंदमानच्या बेटावरून (भाग २) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक बुधवारची सकाळ सुरू झाली ती पावसानेच. आम्हाला देवगिरी पकडायची होती नांदेड स्टेशनवरून. सर्वांना सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्म नंबर चार वर या म्हणून निरोप दिला होता. पावसातच सोन्या मारुती मंदिर व स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन अंदमान टूर यशस्वी करण्यासाठी साकडे घातले. आठ वाजून दहा मिनिटांनी स्टेशनवर पोहोचलो तर संदीप मैंद यांनी सर्वांना सूचना केली की, आज देवगिरी प्लॅटफॉर्म नंबर चार ऐवजी तीन ला येत आहे. आधीच पूर्व सूचना मिळाल्यामुळे सर्व लावाजमा प्लॅटफॉर्म नंबर तीन कडे रवाना झाला. आलेल्या सर्व टुरिस्टचे संदीप मैंद, जयश्री ठाकूर, विशाल मुळे, राजेशसिंह ठाकूर यांनी मोत्याची...
Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
लेखमालेला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. - संपादक माणिक गुमटे समयसूचकता, वेळेवर योग्य तो निर्णय घेणे, लीडरशिप, प्रसंगावधान, आणि सगळयांना बरोबर घेऊन चालणे हे सगळे गुणधर्म एकाच व्यक्ती ठिकाणी येणे तसे पाहिले तर क्वचितच पाहायला मिळते. भाऊ, ईश्वराने, विधात्याने हि वरील गुणवत्ता तुम्हाला प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक गुण जसे सामाजिक कार्य, गरीबां बद्दल असलेली दया, ममता, प्रेम आणि विविध प्रकारची कामे यशस्वी रीत्या पुर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्या मुळे काश्मीर, श्री अमरनाथ यात्रा, वैष्णव देवी यात्रा, सोबत दिल्ली, आम्रूतसर, हे सगळे शंभर यात्रेकरू ना सोबत घेऊन यशस्वीपणे पूर्ण करणे हे केवळ तुम्हालाच जमते. अनेक...
From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Blog, नांदेड, लेख
तेविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये दिलीपभाऊ ठाकूर यांच्यासोबत सहभागी झालेल्या यात्रेरात्रकरुंचे मनोगत या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे कुमार कुलकर्णी , मनपा वार्ड ऑफिसर पाहता पाहता, अमरनाथ यात्रा परतीचा चा शेवटचा टप्पा दोन ते तीन तासात येईल, ज्यांना ज्यांना जवळ च्या स्टेशन हून सोयीस्कर होईल ते उतरत आहेत, सगळ्यांनी केलेल्या सहकर्या बद्दल मनापासुन आभार, कळत नकळत काही चूक झाल्यास, कोणाचे मन दुखावले असल्यास आम्ही उभयतां दिलगिरी व्यक्त करतोत, आपले प्रेम स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा हीच अमरनाथ चरणी प्रार्थना, विशेषतः श्री दिलीप भाऊ यांचे विशेष आभार, त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, दांडगा संपर्क, गोड वाणी आणि आत्मविशवासाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच, बाबा बर्फानी तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो, असेच सत्कार्य तुमच्या हातून घडो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना, पुढच्या प्रकल्पात आम्ही निश्चितच सहभागी ...
Amarnath Cave Episode – 12 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – १२ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Amarnath Cave Episode – 12 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – १२ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
यात्रेचे शेवटचे २ दिवस उरले होते. त्यातला बहुतेक प्रवास रेल्वेने होता. अमृतसर येथून सकाळी पावणे पाच ला आमची शताब्दी एक्सप्रेस निघाली. अमृतसर सुटले की, एका यात्रेकरू चा फोन आला.त्याचे तिकीट हरवले असून टीसीने त्याला पकडले आहे.₹ २१०० फाईन फाडत आहे.मी जाऊन टीसीला समजावले. एकविशे रुपयाच्या ऐवजी हजार रुपयात मामला मिटला. अकरा वाजता आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो. आम्ही उतरलो होतो प्लटफॉर्म नंबर एक वर. दिल्ली दर्शनाच्या आमच्या दोन एसी बसेस उभ्या होत्या प्लॅटफॉर्म नंबर १६ च्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये. सर्व सामान एक किलोमीटर अंतरावर नेऊन बस मध्ये ठेवणे, दिल्ली दर्शनानंतर रात्री परत बस मधून सामान काढून नांदेडच्या रेल्वेमध्ये ठेवणे फारच अवघड होते. जाताना एका सुटकेसला दीडशे रुपये व येताना परत दीडशे रुपये हमाली येथील हमाल मागत होते. त्यामुळे ओळखीच्या आठ स्टुडंट्सना बोलवून सामान मोजून त्यांच्या हवाल...
Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
माता वैष्णवी देवीला पायी जायचं म्हणुन पहाटे ५ च्या दरम्यान यात्रेकरू तयार होऊन हॉटेल बाहेर माझी वाट पहात होते.अनेकानी आधीच दर्शनासाठी आरएफआरडी कार्ड काढले होते. दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑनलाईन यात्रा परची नांदेडलाच काढली होती पण तिला कोणी विचारले नाही. त्यामुळे वाचकांनी यापुढे ऑनलाइन यात्रा परची काढण्याची आवश्यकता नाही.आरएफआरडी कार्ड काढण्यासाठी स्वतः चे आधार घेवून बस स्टँड जवळील सेंटर जावे लागते. बस स्टॅन्ड ते बाणगंगा हा प्रवास ऑटोतून केला. बाणगंगाच्या पुढे कोणतेही वाहने जात नाही. ज्यांना डोली अथवा घोडे करायचे होते त्यांना ते ठरवून दिले. नियमापेक्षा जास्त पैसे मागणाऱ्यांना हो म्हणा पण आल्यानंतर त्यांना देवस्थान ने ठरविल्या दराप्रमाणे पैसे द्या आणि तो ऐकत नसेल तर त्याची कंप्लेंन मिलिटरी वाल्यांकडे करा अशा सूचना मराठीतून सर्वांना दिल्या. अंगात अमरनाथ यात्री संघाचा टी-शर्ट, डोक्यावर टोपी, कप...
Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
आज सकाळीच आम्हाला कटरा साठी निघायचे होते. पण यात्रेकरूमध्ये आपसात कुजबुज चालू होती की, श्रीनगरला येऊन शंकराचार्य मंदिर चे दर्शन घेणे आवश्यक आहे. दोघा तिघांनी मला सांगितले की, भाऊ कसेही करून शंकराचार्याचे आम्हाला दर्शन घेऊन द्या. प्रॉब्लेम असा होता की, शंकराचार्य मंदिर सकाळी साडेसातला उघडत होते.नो एन्ट्री सुरू होण्यापूर्वी डल लेक वरून कोणत्याही परिस्थितीत मोठ्या बसेस काढणे आवश्यक होते. यावर मी असा तोडगा काढला की, ज्यांना शंकराचार्य चे मंदिर पाहायचे आहे त्यांनी आपले सामान आपल्या मोठ्या बस मध्ये ठेवावे आणि दुसऱ्या कोणत्याही वाहनाने शंकराचार्य मंदिर पाहून बायपास वर उभ्या असलेल्या आपल्या बसमध्ये यावे. त्यावर सगळ्यांनी सांगितलं की, तुम्हीच काहीतरी वाहनाची व्यवस्था करून द्या. आता इतक्या सकाळी सगळ्यांसाठी वाहने मिळणे थोडे अवघड होते. मी सज्जादभाईला फोन लावला आणि सांगितले की, सहा टाटा सुमो कसेही ...
Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
सकाळी ६ वाजता सर्व अमरनाथ यात्रेकरूं आपाल्यापरीने तयार होऊन श्रीगरकडे जाण्यासाठी उत्सुक झाले होते. बालटाल येथे दानशूर व्यक्तींनी बरेचं लंगर सुरू केले आहेत.लुधियानाचे महादेव लंगर,शिवशंभू महादेव लंगर यासह इतर अनेक लंगर होती.प्रत्येक लंगरमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट दर्जेदार पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यामधे इडली सांबार,बुंदीचे लाडू, चहा टोष्ट,पोहे,ब्रेड पकोडे ,उपमा,हलवा, अग्रेका पेठा, जेवणामध्ये तंदूर रोटी, आल्लुची भाजी,शिरा,खीर,जिलेबी,पराठे, मुगाची दाळ,वरण भात यासह इतर स्वादिष्ट आणि रुचकर अप्रतिम असे अनेक खाद्य पदार्थ केले होते.सकाळचा नाश्ता करून आठ वाजता आम्ही बालटाल बेस कॅम्प सोडले. टेन्ट पासून ते पार्किंग पर्यंतचे अंतर जवळपास दोन किलोमीटरचे आहे. गर्दीमध्ये आपली माणसे हरवू नये म्हणून सर्वांना कॅप घालण्याची सक्ती केली. बेस कॅम्प पासून पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा...
Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी सर्व यात्रेकंरू रात्री १ वाजता स्नान करून तयार झाले होते. पूर्वी अमरनाथ येथे राहण्याची व्यवस्था होती.परंतु तीन वर्षांपूर्वी अमरनाथ गुफे जवळील सर्व टेन्ट वाहून गेल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून अमरनाथ ला गुफे जवळ कोणालाच राहू दिले जात नाही. त्यामुळे एकाच दिवसात दर्शन घेऊन परत यावे लागते. म्हणून मी सर्वांना कंपल्सरी डोली अथवा घोडा करण्यास सांगितले होते.३२ यात्रेकरूंनी डोली केली तर ५५ जण घोड्यावर स्वार झाले.तिघे जन हट्ट धरून पायी गेले. ठीक ३ वाजता कुडकुडत्या थंडीत लाईनीमध्ये उभे राहिलो. साडेचारला गेट उघडल्यानंतर अमरनाथ दर्शनासाठी मोठ्या उत्साहात व जल्लोषात बम बम भोलेच्या गजरात रवाना झालो. बालटाल येथून गुफेपर्यंतचे अंतर १४ किलोमीटर आहे. डूमेल गेटवर सर्वांच्या आरएफआयडी कार्डची तसेच यात्रा परचीची तपासणी होते. त्यामुळे डोली व घोड्यावर बसलेल्यांना खाली...
Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख
मध्यरात्री हमसफर एक्स्प्रेस जम्मू स्टेशन ला पोंहचली. सर्वजण खाली उतरल्यावर हजेरी घेतली. शंभर टक्के उपस्थिती असल्यामुळे बिनफिकीर झालो. जम्मू स्टेशनवर भरपूर गर्दी असल्यामुळे सर्वांना अमरनाथ यात्री संघाच्या कॅप घालायला लावल्या. स्टेशन बाहेर आमच्या गाड्या येणार असल्यामुळे सामान घेऊन बाहेर पडलो. यावेळी मुद्दामहुन चंदिगडच्या एसी बसेस बुक केल्या होत्या. त्या दोन बसेस येण्यासाठी थोडा वेळ लागला. देर आये दुरुस्त आये या उक्ती प्रमाणे आलेल्या बस एकदम नवीन व आरामदायी होत्या. मी नेहमी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी आम्ही कधी एसी बसेस वापरल्या नव्हत्या. गेल्या वर्षी जम्मू मध्ये गर्मी जास्त होत असल्यामुळे यावेळी एसी बस बुक केल्या होत्या. ४५ सीटर टू बाय टू पुश बॅक नवीन बस गुरु नानक ट्रॅव्हल्स ने पाठविल्या होत्या. त्यामुळे सर्वजण खुश झाले. टूरमध्ये बसच्याvमागेपुढे बसण्यावरून नेहमी भांडणे होत...
error: Content is protected !!