नांदेडधार्मिक

Gurudwara ; चिखलीकर यांच्या वाढदिवसनिमित्त गुरुद्वारात श्री अखंडपाठ प्रारंभ

नांदेड l नांदेडचे माजी खासदार आणी लोहा – कंधार विधानसभेचे आमदार श्री प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त येथील धार्मिकस्थल गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेब येथे श्री आखण्ड पाठचे प्रारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आले. गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सदस्य स. जगबीरसिंघ शाहू यांच्या तर्फे या पाठाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दि. 31 जुलाई 2025 ठेवण्यात आलेल्या पाठाचे समापन शनिवार, दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात येईल.

आज श्री अखंडपाठ आरंभ होतांना स. जगबीरसिंघ शाहू, स. हरभजनसिंघ दरोगा आणी शाहू कुटुंबीय उपस्थित होते. प्रतापराव पाटिल चिखलीकर यांना उत्तम स्वास्थय लाभो व त्यांची दिनोंदिन प्रगति व्हावी अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. दि. 1 ऑगस्ट रोजी आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर स्वतः गुरुद्वारा दर्शन करुन प्रार्थना करणार आहेत अशी माहिती स. जगबीरसिंघ शाहू यांनी दिली

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button