HomeनांदेडDistrict Health Officer ; टाकराळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

District Health Officer ; टाकराळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

नांदेड l आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी डेंग्यू उद्रेक गावं टाकराळा प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम ता. हिमायतनगर येथे डेंग्यू रूग्णास भेट देऊन पाहणी केली व गावातील ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांना कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धुरफवारणी, अळीनाशक औषधी फवारणी, नाल्या गटार वाहती करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गावात साथ आटोक्यात येई पर्यंत वैद्यकीय पथक कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

IMG 20250731 WA0003 District Health Officer ; टाकराळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

यावेळी त्यांच्या सोबत डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड,डॉ नखाते वैद्यकीय अधिकारी सरसम व संजय भोसले जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक, शंकर मलदोडे किटक समहारक, प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा उपस्थित होते..

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments