Browsing: at Rashtrasant Tukadoji Maharaj Memorial in Himayatnagar

हिमायतनगर| येथील पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला- पूरूष भजनी मंडळी…