Friday, May 15

Tag: Art of Living Anand Anubhuti camp

“आर्ट ऑफ लिव्हिंग” आनंद अनुभूती शिबिर – हदगाव येथे १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान

“आर्ट ऑफ लिव्हिंग” आनंद अनुभूती शिबिर – हदगाव येथे १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव, शेख चांदपाशा| मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य आणि आत्मिक समाधान प्राप्त करून देणारे "आर्ट ऑफ लिव्हिंग" संस्थेचे आनंद अनुभूती शिबिर हदगाव, जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सकाळी ५ ते ८ या वेळेत संपन्न होणार आहे. शिबिराचे आयोजन शिव पार्वती मंगल कार्यालय, हदगाव येथे करण्यात आले असून, हे शिबिर प्रसिद्ध अध्यात्मिक प्रशिक्षक ज्ञानेशभक्त महेशमहाराज शेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या सहा दिवसीय शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सुदर्शन क्रिया®, योग व प्राणायाम, ध्यान, सकारात्मक विचारांची उभारणी, आणि दैनंदिन जीवनात आनंद टिकवून ठेवण्याचे तंत्र असे विविध अध्यात्मिक व आरोग्यदायी उपाय शिकवले जाणार आहेत. शिबिरात सहभागी झाल्यानंतर अनेकांनी आपले जीवन बदलल्याची साक्ष दिली आहे. तणावमुक्त जीवनशैली, उर्जा, आनंद आणि समाधानी दृष्टीकोन प्रा...
Art of living ; कौठा, हदगांव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आनंद अनुभुती शिबिर संपन्न -NNL

Art of living ; कौठा, हदगांव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग आनंद अनुभुती शिबिर संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव। श्री श्री रविशंकरजी प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड तर्फै कौठा येथे शिव पार्वती मंगल कार्यालय मध्ये दि.20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ग्रामीण अनुभुती शिबिर आनंद व उत्साहात आज संपन्न झाले ज्या साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यांनी अनुभव व अनुभुती पण छान सांगितली. आरोग्य व अध्यात्मिक प्रगती बद्दल सांगत असतांना सुदर्शन क्रिया अतिशय गुणकारी आहे जिवनात श्वास किती महत्वाचे आहेत व श्वासावर नियंत्रण असल्यास आपल्या जिवनात किती आमुलाग्र बदल होतो व जिवन आनंदमय होऊन जाते असे अनेक साधकांनी आपले अनुभव सांगितले . पुढील आनंद अनुभुती शिबिर हे 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान शिव पार्वती मंगल कार्यालय कौठा येथे सकाळी 5.30 ते 8.30 या वेळात होणार आहे व हे शिबिर सहा दिवसाचे आहे या शिबिरास उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोदंणी आवश्यक आहे व वयोमर्यादा 18 + आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने पुढ...
error: Content is protected !!