Wednesday, May 13

Tag: arrested from Hyderabad

kidnapper Sheikh Salman arrested : 14 वर्षीय बालीकेस पळविणाऱ्या शेख सलमान यास हैद्राबाद येथुन घेतले ताब्यात -NNL

kidnapper Sheikh Salman arrested : 14 वर्षीय बालीकेस पळविणाऱ्या शेख सलमान यास हैद्राबाद येथुन घेतले ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| एका 14 वर्षीय अल्पवयीन बालीकेस शेख सलमान याने पळवून नेऊन हैद्राबाद येथे राहत होता याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अनैतीक मानवी वाहतुक प्रतीबंध कक्षाच्या पथकाने हैद्राबाद येथे छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील वाजेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीस आरोपी शेख सलमान पि. शेख अकबर वय 23 वर्ष व्यवसाय बांधकाम मजुरी रा. वाजेगाव, नांदेड याने दि. 14.07.2024 चे 11.30 वा.ते दि. 15/07/2024 चे 07:00 वा.चे दरम्यान तिचे राहते घरातून पळवून नेले होते. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 616/2024 कलम 137 (2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दिनांक 16 जुळी 2024 रोजी पिडीतेची आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून पोलीस युवतीचा शोध घेत होते. दिनांक 27/11/2024 रोजी आरोपी शेख सलमान शेख अकबर वय 23 वर्ष ...
error: Content is protected !!