Sunday, June 28

Tag: and Parmeshwar Temple area

Himayatnagar Garbage problem : हिमायतनगर उमरखेड रोड व परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा समस्येबाबत नागरिकांचा संताप

Himayatnagar Garbage problem : हिमायतनगर उमरखेड रोड व परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा समस्येबाबत नागरिकांचा संताप

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शहरातील परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसर आणि उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल जवळ गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. तसेच या ठिकाणी कचरा कुंडीच उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साचून राहिला असून, प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे मार्केट व बस स्थानक परिसर अक्षरशः कचरा डेपो सारखा झालेला असून, वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असून, साथरोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. दररोज ग्रामीण भागातून येणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला तसेच दर्शनार्थी भक्त अमोल मेडिकल कॉर्नरच्या रस्त्याने आणि बसस्थानक परिसरातून ये-जा करतात. परंतु दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रुमाल बांधून जाण्याची वेळ येत आहे. या दुर्गंधीयुक्त व घाणीच्या वातावरणामुळे हिमायतनगर शहरा...
error: Content is protected !!