Wednesday, May 13

Tag: and foreign liquor in 38 cases

Police destroy : 38 गुन्हयातील देशी व विदेशी दारुच्या 1377 बाटल्या पोलिसांनी केल्या नष्ट

Police destroy : 38 गुन्हयातील देशी व विदेशी दारुच्या 1377 बाटल्या पोलिसांनी केल्या नष्ट

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन कुंटूर येथील प्रोव्हिविशनच्या 38 गुन्हयातील देशी व विदेशी दारुच्या 1377 बाटल्या किमंती 1,03,540/- रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्रोव्हिबिशनच्या गुन्हयातील न्यायालयात निकाली निघालेल्या गुन्हयातील जप्त मुद्देमाल नष्ट करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कुंटूर येथे सन 2019 ते 2024 रोजी पावेतो महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत दाखल असलेले व मा. प्रथम श्रेणी न्यायालय, नायगांव यांनी निकाली काढलेल्या 38 गुन्हयातील जप्त मुद्देमाल देशी दारु भिंगरी संत्रा व विदेशी दारुचे एकुण 1377 बॉटल एकूण किंमती 1,03,540/- रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. हा मुद्देमाल नाश करण्याचे लेखी आदेश अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय नांदेड यांनी आज दि. 12/07/2025 रोजी ए. जी. ...
error: Content is protected !!