Wednesday, May 13

Tag: and Amrit Jubilee year in excitement

Samrat Ashok Primary School : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन व अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात

Samrat Ashok Primary School : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन व अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात

करियर, नांदेड
उस्माननगर| येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत (Samrat Ashok Primary School) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी शाळेचे संचालक देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून व संविधानाची पुजा करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी शब्द सुमनाने स्वागत केले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्ती व मराठमोळ्या गीतावर लेक्षीमच्या निनादात सुंदर असे सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीनीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. आणि गावातील प्रमुख मार्गाने लेक्षीमच्या निनादात प्रभात फेरी काढण्यात आली. देशभक्ती व मराठी, मराठमोळ्या लावणी आणि साक्षरता वरील गीताव...
error: Content is protected !!