Wednesday, May 13

Tag: and 2 lakh 22 thousand items

Four people were arrested : तिर्रट नावांचा जुगार खेळताना चार जणांना अटक,चार दुचाकी व‌ नगदी 2लाख‌ 22हजार मुद्देमाल जप्त -NNL

Four people were arrested : तिर्रट नावांचा जुगार खेळताना चार जणांना अटक,चार दुचाकी व‌ नगदी 2लाख‌ 22हजार मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड़| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गाडेगाव‌ रोडवरील आलुकांदा मार्केटचा मोकळ्या जंगलात आठ जण तिर्रट नावाचा ‌जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने कार्यरत डिबी पथकाने संबंधित ‌ठिकाणी छापा टाकून ‌चार जणांना अटक करून मुद्देमाल जप्त केला तर‌ या कार्यवाही मध्ये चार‌ जण पळुन‌ गेले असुन एकुण नगदी व‌ एकुण 2,22हजार 260 रुपये जप्त केला असून या प्रकरणी आठ जणा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अबिनाश कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने, नांदेड, यांनी, ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर. सुरज गुरव ,अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड,सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी विना परवाना बेकायदे...
error: Content is protected !!