Tuesday, June 30

Tag: An administrative holiday in Hadgaon taluk

Gauna Mafia : हदगाव तालुक्यात प्रशासकीय सुट्टीचा दिवस म्हणजे ”गौण माफीया’ करिता लक्की दिवस -NNL

Gauna Mafia : हदगाव तालुक्यात प्रशासकीय सुट्टीचा दिवस म्हणजे ”गौण माफीया’ करिता लक्की दिवस -NNL

नांदेड, क्राईम
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यात निसर्गनिर्मित काही डोंगरचे अवैध उत्खनन केले जात असल्याने सुंदरतेने नटलेल्या डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. डोगराच्या होणाऱ्या उत्खननामुळे पर्यारणाच्या धोका निर्माण झाला असून, ज्या दिवशी प्रशासकीय सुट्या असतात त्या दिवशी माञ गौणखनिज चोरट्या करिता सुवर्ण संधीचाच दिवस आहे की काय..? असे वाटते. कारण त्या दिवशी गौणखनिजची ट्रक्टर, टिप्पर, हायवा वाहने भरधाव वेगाने जात आसतात. या जाणाऱ्या वाहनेकडे कुणाकडे गौण खनिजची रॉयल्टी आहे की..? नाही या बाबतीत हदगांव तहसिल कार्यालयाच्या गोण खनिज विभागाकडे तपासणी करिता यंत्रणा कार्यन्वीत आहे की..? नाही असा पण प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबधीत विभागाकडे मनाठा व हदगाव परिसरातील काही नागरिकानी लिखित स्वरुपात तक्रारी केलेल्या आहेत. वृतमानपञात ही अनेक बातम्या येत असतांना ही तहसिल कार्यालयाच गौण खनिज विभागाचे याकडे जाण...
error: Content is protected !!