Browsing: Airport police uncover five theft cases

नांदेड| विमानतळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणत मोठा यश संपादन केलं आहे. या कारवाईतून सुमारे ₹10,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…