Friday, May 15

Tag: Adampur

Mp ajit gopchade ; नांदेडहून पाटना, आदमपूर,गोवा येथे विमानसेवा चालू होणार खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नास यश -NNL

Mp ajit gopchade ; नांदेडहून पाटना, आदमपूर,गोवा येथे विमानसेवा चालू होणार खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नास यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। राज्यसभेत दि. 29.07.2024 रोजी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या नांदेड विमानतळाच्या विकासासंदर्भातील विशेष उल्लेखावर केंद्रीय नागर विमान राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ लक्ष देत आहेत. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागास दिले आहेत. नांदेड विमानतळ हून नांदेड ते अहमदाबाद, हिंडन, बंगळुरू आणि हैदराबाद या मार्गांवर 31.03.2024 रोजी आणि नांदेड ते नागपूर आणि पुणे या मार्गांवर 27.06.2024 रोजी 76-आसनी विमानाच्या माध्यमातून उड्डाणे सुरू केली आहेत. RCS मार्ग नांदेड ते न्यू गोवा (MOPA), गोवा, पाटणा आणि आदमपूर या मार्गांचे उड्डाण 5.0 अंतर्गत वाटप करण्यात आले आहे, जी लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. खा. गोपछडे यांनी नांदेड येथे MRO सुविधा आणि फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (FTO) स्थापनेबाबत राज्यसभेत मागणी केली होती. सरकारची या संदर्भातील भूमिका खाजगी क्षेत्राला विविध धोरणे, नियम व...
error: Content is protected !!