Wednesday, May 13

Tag: a solution should be found at the right time

Govind Nandede ; इंग्रजीचे आव्हान ;वेळीच उपाय करावा अन्यथा मराठी शाळा बंद पडतील. पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे

Govind Nandede ; इंग्रजीचे आव्हान ;वेळीच उपाय करावा अन्यथा मराठी शाळा बंद पडतील. पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे

नांदेड, करियर
लोहा। इंग्रजी शाळांचे होणारे अनिर्बंध आक्रमण आणि अतिक्रमण वेळीच सावध होऊन रोकले आवश्यक आहे. जिल्हा परिषद मराठी शाळांनी आपली सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध नाही केली तर येत्या दहा वर्षात महाराष्ट्रात एक ही मराठी शाळा शिल्लक राहणार नाही अशी भीती राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केली आहे. तुळजापुरात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे म्हणाले की मातृभाषा हीच प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे माध्यम आहे शिक्षक नेते लालासाहेब मगर यांनी शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी केलेल्या संघर्षाचे कौतुक केले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी साखरे यांनी केले. शिक्षक नेते लालासा...
error: Content is protected !!