Thursday, May 14

Tag: A.M. Bouncer Team’s glory on Shoryadini

A.M. Bouncer ; शोर्यदिनी ए.एम. बाॅन्सर टिमचा गौरव – NNL

A.M. Bouncer ; शोर्यदिनी ए.एम. बाॅन्सर टिमचा गौरव – NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर l ए.एम. बाॅन्सर नांदेड टिमचे जिल्हा शाखा प्रमुख कृष्णा गिरी व शाखा प्रमुख सद्दाम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सदैव कार्य प्रभावीपणे राबवत असल्याबद्दल नुकतेच नांदेड येथे भिमाकोरेगाव शोर्यदिन व मा.संजय भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ए.एम. बाॅन्सर नांदेड टिमचा आयोजक सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ए.एम. बाॅन्सर नांदेड ची टिम संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, अभिनेत्री, अभिनेता , शासकीय स्तरावरील अधिकारी , प्रतिष्ठित नेता , यांना आल्या पासून ते बाहेर जाण्यापर्येत त्यांच्या आजू बाजूला उभे राहून एक देशभक्त म्हणून तटस्थपणे सेवा करताना दिसतात. मोठं मोठ्या कार्यक्रमात नेते मंडळी किंवा व्हीआयपी व्यक्तीना पहाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्याठिकाणी ए.एम. बाॅन्सर टिम सहकार्य होईल तेवढे तन.मन लावून सेवा बजावत असतात.त्यांच्या या कार्याची द...
error: Content is protected !!