Browsing: A grand women’s rally at Nanded on Thursday as part of the Chief Minister’s Women’s Empowerment Campaign

नांदेड | महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह अनेक पथदर्शी योजना आणल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे.…