Wednesday, May 13

Tag: 15 days in Miranagar

Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| सिडको परिसरातील मिरानगर, राहुल नगर, शाहूनगर, वाघाळा भागात पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असुन ऐन गणेशोत्सव काळात येथील नागरीकांना पाण्याचा समस्यांना तोंड द्यावे लागत असुन, तक्रारी नंतर काही भागात पाणी पुरवठा विभागाने मोजक्या पाण्याचा टॅंकरने पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दुरूस्ती नावा खाली यंत्रसामग्री व मनुष्य बळ अभावी दहा तासांचा कामासाठी पंधरा दिवस संबंधित विभागाने घालवला आहे. तात्काळ मनपा प्रशासनाने पाणी समस्या सोडवण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २० मधील मिरा नगर, शाहू नगर, लिबोनी नगर, वाघाळा परिसरातील मालमत्ता धारकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा वॉल नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसा पासुन या भागाला पिण्याच्या पाणी पुरवठा बंद झाला. अनेकांनी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या माध्यमा...
error: Content is protected !!