Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख
नांदेड आरोग्य October 4, 2025

Dr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख

NNL TeamBy NNL TeamOctober 4, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ (SNSPA Camps) यशस्वीरित्या राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विक्रमी तपासणी करण्यात आली असून नागरिकांचा आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

या कालावधीतील आरोग्य शिबिरांची आकडेवारी खालीलप्रमाणे (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५)

• एकूण आयोजित शिबिरे (तपासणी शिबिरे + विशेष शिबिरे) | ७७८१ |
* एकूण उपस्थिती (Footfall) | ५,०७,१०३ (पुरुष: १,६३,५६८, महिला: ३,४३,५५२) |
* एकूण विशेष शिबिरे | ५४४ |
* उच्च रक्तदाब (Hypertension) तपासणी केलेले नागरिक | १,१३,२८१ |
* मधुमेह (Diabetes) तपासणी केलेले नागरिक | १,०१,३२६ |
* कर्करोग (Cancers-Oral, Breast and Cervical) तपासणी केलेले नागरिक | ८१,६०२ |
* ॲनिमिया (Anaemia) तपासणी केलेले नागरिक | ५३,९४९ |
* टीबी (TB) साठी तपासणी केलेले नागरिक | ७७,४२२ |
* Sickle Cell Disease साठी तपासणी केलेले नागरिक | १६,१३५ |
*गरोदर मातांची (ANC) तपासणी | ११,४५४ |
*विविध कार्यक्रमांसाठी समुपदेशन (Counselling) केलेले नागरिक | ३,८६,३४७ |
* पंतप्रधान जन आरोग्य योजना (PM-JAY)/आयुष्मान कार्ड्स वितरित | १४,२०५ |
ठळक नोंदी:

– या अभियानात उच्च रक्तदाबासाठी एकूण १,१३,२८१ आणि मधुमेहासाठी एकूण १,०१,३२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. – महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करत, कर्करोगाच्या (तोंड, स्तन आणि गर्भाशय) तपासणीसाठी एकूण ८१,६०२ नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. गरोदर मातांसाठी ११,४५४ एएनसी (ANC) तपासणी करण्यात आली आहे.

जिल्हा मध्ये हे अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री सर्व खासदार,सर्व आमदार, जिल्हा परिषद चे माजी सर्व पदाधिकारी, नगरपालिका व नगरपरिषद सर्व पदाधिकारी,ग्रामपचायत सरपंच व उपसरपंच, गावपातळीवरील विविध समित्या आजी माजी पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, गावपातळीवर काम करणारे सर्व विभागाचे व सर्व आरोग्य यंत्रणा यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद व सहकार्य केले बदल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सगिता देशमुख यांनी सर्वांचे आभार व यशाचे श्रेय त्यांना दिले आहे.

"Swasth Nari District Health Officer Saskhat Parivar" campaign successful due to cooperation of officials and citizens! - Dr. Sagita Deshmukh Zilla Parishad Naded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Rajendra Gonarkar ; अण्णा भाऊंच्या वैश्विक एकता व समतेच्या विचारांची अधिक गरज – डॉ. राजेंद्र गोणारकर
Next Article Sameer Patel ; बांधकाम कामगार मंडळाचा सावळा गोंधळ – समीर पटेल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tipper and two brass sandbags : टिप्पर व दोन ब्रास वाळू 4 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025

construct Dak Bhavan : नांदेड आणि बिलोली येथे डाक भवन उभारणीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा

June 19, 2025

Fast unto death for embezzlement inquiry : एकंबा गावातील विकास कामात झालेल्या अपहाराची चौकशीसाठी हिमायतनगर तहसीलपुढे आमरण उपोषण सुरु -NNL

October 7, 2024

Umarkhed Agricultural College succeed : उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आयबीपीएस परीक्षेत यश; अभिनंदनाचा वर्षाव

April 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Samadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

कामळज व कौडगाव गोदावरी नदी पात्रावर उस्माननगर व स्था.गु.शा. पोलिस पथकांची संयुक्त रित्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई

Tehsildar Rajesh Jadhav ; शेतकऱ्यांची कर्जमाफी करून पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार मदत द्या,तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे शेतकरी पुत्र संघर्ष समितीची मागणी

Ganeshotsav : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

Congress wins : हिमायतनगरात काँग्रेसला घवघवीत यश; रफिक सेठ यांची नगराध्यक्षपदी वर्णी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?