Wednesday, May 13

Tag: District Health Officer

Dr. Sangita Deshmukh ; डंक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्या – डॉ संगिता देशमुख

Dr. Sangita Deshmukh ; डंक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्या – डॉ संगिता देशमुख

नांदेड, आरोग्य
नांदेड l नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी, नाले, घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधित पुरग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य आजार, किटकजन्य आजार व साथरोग उदभवणाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे " डंक छोटा, डेंगीचा धोका " ! पुर ओसरला डेंगी व मलेरिया होणार नाही असे काळजी घ्यावे असे आवाहन डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी जिल्हातील पूरग्रस्त गावातील नागरीकांना केले आहे. जिल्हात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शन खाली आरोग्य विभाग पूरग्रस्त गावात आरोग्य शिबीर घेऊन उपाययोजना करत असले तरी आता प्रत्येक नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे. पुराचे पाणी ओसरला नंतर गावागावात खड्डे, ओढे आणि पाणथळ जागा तयार झाल्या या ठिकाणी सुरुवातीचे सात दिवस डास, आळ्याची पैदास झाली त्यामध्ये डासा...
Dr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख

Dr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख

नांदेड, आरोग्य
नांदेड l जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान' (SNSPA Camps) यशस्वीरित्या राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विक्रमी तपासणी करण्यात आली असून नागरिकांचा आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या कालावधीतील आरोग्य शिबिरांची आकडेवारी खालीलप्रमाणे (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५) • एकूण आयोजित शिबिरे (तपासणी शिबिरे + विशेष शिबिरे) | ७७८१ | * एकूण उपस्थिती (Footfall) | ५,०७,१०३ (पुरुष: १,६३,५६८, महिला: ३,४३,५५२) | * एकूण विशेष शिबिरे | ५४४ | * उच्च रक्तदाब (Hypertension) तपासणी केलेले नागरिक | १,१३...
Dengue ; डेंग्यू उद्रेक इळेगाव गावास जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांची भेट

Dengue ; डेंग्यू उद्रेक इळेगाव गावास जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांची भेट

आरोग्य, नांदेड
भोकर l भोकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोघाळी अंतर्गत मौजे इळेगाव येथे डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आल्याने आज दि. 5 ऑगस्ट रोजी डेंग्यू उद्रेक गावास डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड व डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी भेट दिली व रूग्णांची भेट घेऊन गावात कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धुर फवारणी,अळीनाशक औषधी फवारणी करून वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. परिसर स्वच्छता, आठवड्यातून एक दिवस सर्व पाणी साठे घासून, पुसून कोरडे करावे व कोरडा दिवस पाळवा जेणे करून डेंग्यू डास होणार नाहीत याची माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ संतोष सुर्यवंशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ अंन्सारी साथरोग अधिकारी नांदेड, डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल होगे, डॉ व्यंकटेश निलावार मोघाळी, डॉ राजपुत , सं...
District Health Officer : कंधार, लोहा तालुक्यात भर पावसात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या गावांना भेटी

District Health Officer : कंधार, लोहा तालुक्यात भर पावसात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या गावांना भेटी

आरोग्य, नांदेड
नांदेड| जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड डॉ संगीता देशमुख हे आज दि. 26 जुलै रोजी भर पावसात ग्रामीण भागात दौरा कंधार व लोहा तालुक्यातील गोलेगाव व सावळेश्वर गावास भेट देऊन पावसाळ्यात होणाऱ्या साथरोगाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावातील पाणीपुरवठा, डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनिया, किटकजन्य आजार, आहार व स्वच्छता या बाबत ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्या कामाची तपासणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच त्यांनी गोलेगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू, चिकुनगुनिया, पावसाळ्यात योग्य आहार व किटक जन्य आजार याबाबत आरोग्य शिक्षण दिले. यावेळी त्यांच्या सोबत डॉ केंद्रेकर तालुका आरोग्य अधिकारी कंधार, डॉ.लोने वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर, डॉ संदिप शिंगारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पेनूर, संजय भोसले जिल्ह...
Health check-up camp : आदिवासी आश्रमशाळेवर डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट; आरोग्य तपासणी शिबीर

Health check-up camp : आदिवासी आश्रमशाळेवर डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट; आरोग्य तपासणी शिबीर

आरोग्य, नांदेड
भोकर| आज दिनांक , १९ जुलै २०२५ रोज शनिवारी, भोकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, उपकेंद्र पांडुरना अंतर्गत मौजे साळवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुला-मुलीच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद नांदेड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांनी पांडूरना गावातील, आश्रम शाळेत भेट देऊन पाहणी केली व तेथील मुला-मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर भेट देऊन मुला मुलींना. आरोग्य विषयावर व पावसाळ्यात आरोग्यासाठी घ्यावयाची दक्षता, साफसफाईवर विशेष लक्ष देण्यासाठी सांगितले. राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत, डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग व डासा मार्फत होणारे आजार या बदल माहिती, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्व सांगितले, डास, गप्पी मासे यांचे विद्यार्थी यांना प्रात्यक्षिक दाखविले. आश्रमशाळेतील साठवण हौद येथे गप्पी मासे सोडण्यात आले. ...
Nanded ; डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर

Nanded ; डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर

नांदेड, आरोग्य
नांदेड l नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी वीट भट्टी कामगार आहेत यांच्या कुटुंबातील स्थलांतरित कुटुंबाना आरोग्य सेवा उपलब्ध करून त्यांना आरोग्य सेवा देण्यात यावी असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी दि. 29 मार्च 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव अंतर्गत वाजेगाव कार्यक्षेत्रातील विट भट्टीच्या पाला वर अचानक भेट देऊन निर्देश दिले व त्या ठिकाणी राहत असलेल्या कुटुंबातील गरोदर माता यांची पालावर जाऊन गृहभेट दिली व त्या ठिकाणी राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रम अंतर्गत मातेला आरोग्य विभाग मार्फत कोण कोणत्या सेवा दिल्या जातात याची प्रत्यक्ष गरोदर माता लाभार्थी यांच्या सोबत संवाद साधुन आस्थेवाईकपणे विचारण...
Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मधील अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेली पूरग्रस्त गाव शैलगाव बु व खु ग्रामपंचायत, तालुका अर्धापूर येथे भेट देऊन त्या ठिकाणी गावातील स्वच्छता व नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे. गावातील सर्व स्तोत्राचे TCL द्वारे माहिती करुन घेणे व सर्व पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात यावे. नाल्यात बि.एस.सी पावडर किंवा आईल टाकने, गावात धुर फवारणी करायला सांगितले, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगनवाडी यांना गावातील घरोघरी सर्व्हेक्षण करून गरोदर मातेला व बालकांना स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींनाची ग...
District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

आरोग्य, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्‍हा परिषदेच्या जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच किनवट तालुक्‍यातील सहस्‍त्रकुंड येथील मुलींच्‍या आश्रम शाळेस व मुलींच्‍या वसतीगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्‍यमान आरोग्‍य मंदीर केंद्र, इस्‍लापूर येथे भेट देऊन औषधी भांडार, लसीकरण विभा्र, शस्‍त्रकिया कक्ष, व उपलब्‍ध आरोग्‍य सुविधांची पाहाणी करुन, राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांचा आढावा घेतला. तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना हिवताप, डेंग्‍यू तसेच पाण्‍याची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्‍या. यावेळी त्यांनी आरोग्‍य संस्‍थेच्‍या इमारतीमध्‍ये उणीव असलेल्‍या इमारतींमध्‍ये बांधकाम, पाणी पुरवठा व ग्राम पंचायत विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधून उणीवा दूर करण्याबाबत सांगितले. जिल्‍हा आरोग्‍य अधिका...
Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू – NNL

Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू – NNL

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत. आरोग्य सेवेतील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून यापुर्वी त्या वाशिम येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सांगली येथे जिल्हा हिवताप अधिकारी तसेच सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले....
error: Content is protected !!