Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Successful kidney transplant | नांदेडमध्ये तिसऱ्यांदा किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ;आईने मुलाला दिले जीवनदान..! -NNL
नांदेड July 13, 2024

Successful kidney transplant | नांदेडमध्ये तिसऱ्यांदा किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ;आईने मुलाला दिले जीवनदान..! -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 13, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शरीरातील किडनी फेल झाल्या नंतर रुग्ण व नातेवाईक चिंताग्रस्त असतात.मुंबई -पुणे -हैदराबाद येथे उपचारासाठी रुग्ण हलविण्यात येतो .,पण किडणी रोगाची अद्यावत सुविधा आता नांदेड मध्ये श्री गंगा हॉस्पिटल मध्ये सुरू झाली असून प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण करण्यात आले असून .आईने मुलाला किडणी दान दिली आणि आपल्या लेकराला दुसऱ्यांदा पुनर्जन्म दिला. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उमरखेड तालुक्यातील गढी गावातील डाखोरे परिवार सद्गगदीद झाले. डॉक्टर साहेब …आपले आयुष्यभर ऋण फाटणार नाहीत अशी भावना व्यक्त केली

नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराच्या जवळ असलेल्या गढी या गावातील अनिल भाऊराव डाखोरे मुंबई येथील मंत्रालयातील जल संपदा विभागात कार्यरत आहेत. दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे मागील एक वर्षांपासून नांदेड येथे त्यांच्यावर डायलिसिस सुरू आहे. श्री गंगा हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ .शहाजी जाधव। यांच्या बद्दल या कुटूंबास माहिती मिळाली.ते डॉ जाधव यांच्याकडे आले त्यांनी सर्व कुटुंबाला किडनी प्रत्यारोपण बदल माहिती सांगितली. आई सयाबाई डाखोरे यांनी मुलास किडनी देण्याचे सांगितले आणीन १५ दिवसामध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या तपासणी आणि कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यात आल्या. नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटल येथील किडनी विकार तज्ञ डॉ.शहाजी जाधव यांच्याकडे किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी ठरविले .

२२ जून अनिलचा “पुनर्जन्म
२२ जून २०२४ चा दिवस अनिल दुसरा जन्म देणारा दिवस ठरला .आई म्हणजे आई असते दुधावरची साय असते .गोठ्यातल्या वासराची माय असते हे मातृत्वाच “देणं ” पुन्हा अनुभवायला मिळाले..आई सयाबाई यांच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण अनिल च्या शरीरात करण्यात आले. प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव राठोड , डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. शहाजी जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली.

श्री गंगा हॉस्पिटल चे संचालक अस्थीरोग तज्ज्ञडॉ राजेश्वर पवार डॉ. विजय कांगणे, डॉ. शहाजी जाधव, डॉ. संदीप गोरे, डॉ.लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सूचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेले श्री गंगा हॉस्पिटल नांदेड परिसरातील किडनी रुग्ण व इत्तर सर्व आजरांच्या रुग्णासाठी एक वरदान ठरत आहे. गंगा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी पुणे -मुंबई हैदराबाद येथे जाण्याची आवश्यक नाही तर डॉ शहाजी जाधव व अनुभवी टीममुळे येथेच ही आरोग्य सुविधा उपलब्ध होते आहे.

डॉ शहाजी जाधव याच्या दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण
किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजी नगर येशील श्री गंगा हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रेज्यूयट इंस्टीटूट ऑफ मेडीकल सायन्स हे देशातील सर्वात मोठे किडनी प्रत्यारोपण करणारी संस्था आहे.तेथे डॉ जाधव यांनी तीन वर्षे सेवा केली या काळात त्यांनी दिडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे. सम रक्तगट व भिन्न रक्त गट अशा अनेक गुंता गुतीच्या व जटील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. दोन महिन्यात तीन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नांदेडच्या वैदयक क्षेत्राची कीर्ती वाढविणारे होय.

किडनी दान मिळेल रुग्णास “जीवनदान ” ङाॅ. शहाजी जाधव
बदलत्या जीवनशैलीमध्ये अचानक किडनी फेल होण्याचे निदान अंतिम टप्प्यात होते त्यामुळे . परंतु रुग्ण व नातेवाई घाबरून जातात .पण नातेवाईकांनी किडनी दान करण्याची तयारी दर्शविल्यास रुग्णाचे प्राण वाचतील व तो सामन्य आयुष्य जगू शकतो. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळते त्यामुळे आर्थिक ताणही कमी होतो .त्यामुळे या रोगाचा नातेवाईक यांनी किडनी दान केल्यास रुग्णास जीवनदान मिळते असे किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधाव यांनी प्रतिक्रिया नोंदविली.

for the third time in Nanded Mother gave life to her child..! Successful kidney transplant
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleillegal business | हिमायतनगरसह ग्रामीण भागातील अवैद्य धंदे बंद करण्याचे नूतन पोलीस निरीक्षकासमोर आव्हान – NNL
Next Article Swami Ramanand Tirtha University | विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन -NNL

November 15, 2024

Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

July 4, 2025

Vishnupuri project : 2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण

October 1, 2025

Rupali Kadam awarded : महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

January 26, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Ashatai shinde ; गोर गरिबांची सेवा करण्यातच पुण्य मिळते – सौ आशाताई शिंदे यांचे प्रतिपादन -NNL

Nande Flood : गोदावरी नदीकाठच्या भागाला पुराने वेढले ; एकाचा मृत्यू

Balaji temple at Hadko ; हडको येथील बालाजी मंदिरात वट्टमवार यांनी साडेतीन किलो चांदीचे अलंकार मुर्तीसाठी दिले भेट – NNL

What to do after poisoning while spraying? How to control pink bollworm? : फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ? गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ? -NNL

Committee formed : माहूर शहरातील बुथ ३० व ३१ ची समिती गठीत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?