Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Stop illegal tree felling : कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेली बेकायदा वृक्ष तोड थांबवा
नांदेड लाइफस्टाइल December 11, 2025

Stop illegal tree felling : कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेली बेकायदा वृक्ष तोड थांबवा

समाजिक कार्यकर्ते पवन डुब्बेवार यांची मागणी
NNL TeamBy NNL TeamDecember 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील मौजे तळणी शिवारात गट नंबर ७५ मधुन उर्ध्वपैनगंगा प्रकल्प यांचे कॉनलचे दुस्तुची काम सुरु आसुन सदरील कॅनॉलच्या लगत जवळपास ७० वर्षा पुर्वीचे पिंपळाचे, वड,अंबा व कडूलिंब अश्या प्रकारचे जिवंत हिरवीगार झाडे आहे. भारत देश हा निर्सग आणी वणराईने संपन्न आसलेला समृध्द व हरित देश आहे. सदरील वृक्ष मागिल सत्तर वर्षांपासून जिवंत असुन या वृक्षाची कत्तल करण्याचे बेकायदेशीर कृत्य कॅनॉल दुस्तीचे ठेकेदार व इंजिनीअर हे संगणमत करून करीत आहेत.

हि वृक्षतोड बेकायदेशीर आसुन या कृतीला आमचा सक्त विरोध आहे. आम्ही सदरील इंजीनिअर यांना वारंवार सुचना करुन सुध्दा ते या वृक्षाची कत्तल करणार असल्याचे वक्तव्य करत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. निर्सगाचे पर्यावरण व शेतक-यांच्या पशुधनासह वन्य जिवांचे रक्षण करण्यासाठी या वृक्षांच्या सावलीचा उपयोग असतो त्यामुळे निसर्ग भकास करून कोणता विकास होणार आहे असा आमचा प्रश्न आहे. वृक्षाच्या परीसरात पाण्याचा हौद असल्याने अणेक रानटी प्राणी येथे पाणी पिण्यसाठी येत असतात त्यामुळे त्यांचे जिवन स्वरक्षण होते.

कष्ठकरी शेतकरी आणी वज्य जिव प्राणी यांच्यासह पाळीव प्राण्यासाठी सदर वृक्षांची सावली हे विसाव्याचे ठिकाण आहे. त्याच बरोबर वड, पिंपळ हे वृक्षवर जनतेची श्रध्दा असल्याने धार्मीक दृष्टया पुजनीय आहे तसेच तेथे मसोबा हे शेतक-यांचे कुल दैवत आहे तरी तहसीलदार यांना विनंती आहे की, आमच्या निवेदनाची दखल घेवुन होत असलेली वृक्षतोड तात्काळ याबविण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करून उपकृत करावे अन्यथा वृक्षप्रेमी व गावकऱ्यांच्या वतीने वृक्ष बचाव करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात येईल अस्या विनंतीचे निवेदन समाजिक कार्यकर्ते पवनकुमार डुब्बेवार यांनी हदगावचे तहसीलदार यांना दिले आहे

in the name of canal repair Stop illegal tree felling
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMLA Kohlikar’s follow-up : शेतकऱ्यांच्या मावेजा वाढीसाठी आमदार कोहळीकर यांचा नागपूर अधिवेशनात पाठपुरावा
Next Article Open electrical poles : हदगाव तामसा रोडवर उघडी विद्युत रोहित्रे – नागरिकांच्या जीविताला धोका
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

 Nandagiri fort | नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे – NNL

July 29, 2024

Taluka level science exhibition : बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले -NNL

December 25, 2024

The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL

July 31, 2024

Gram Panchayat Sarpanch : गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी होणार निवड – NNL

August 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Online registration : हमीभावने चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू

Dr. Hansraj Vaidya : येत्या 27 नोव्हेंबरला फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बी.सी.जी. मोफत लसीकरण शिबिर-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

District Collector Rahul Kardile : माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Ram Navami ; रामनवमीनिमित्त पतंजलीच्यावतीने ठिकठिकाणी योग शिबिरांसह विविध कार्यक्रम

Nanded crime branch : ट्रॅक्टर चोरीचा मोठा पर्दाफाश; नांदेड गुन्हे शाखेची धडक कारवाई

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?