Saturday, June 27

Tag: in the name of canal repair

Stop illegal tree felling : कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेली बेकायदा वृक्ष तोड थांबवा

Stop illegal tree felling : कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेली बेकायदा वृक्ष तोड थांबवा

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील मौजे तळणी शिवारात गट नंबर ७५ मधुन उर्ध्वपैनगंगा प्रकल्प यांचे कॉनलचे दुस्तुची काम सुरु आसुन सदरील कॅनॉलच्या लगत जवळपास ७० वर्षा पुर्वीचे पिंपळाचे, वड,अंबा व कडूलिंब अश्या प्रकारचे जिवंत हिरवीगार झाडे आहे. भारत देश हा निर्सग आणी वणराईने संपन्न आसलेला समृध्द व हरित देश आहे. सदरील वृक्ष मागिल सत्तर वर्षांपासून जिवंत असुन या वृक्षाची कत्तल करण्याचे बेकायदेशीर कृत्य कॅनॉल दुस्तीचे ठेकेदार व इंजिनीअर हे संगणमत करून करीत आहेत. हि वृक्षतोड बेकायदेशीर आसुन या कृतीला आमचा सक्त विरोध आहे. आम्ही सदरील इंजीनिअर यांना वारंवार सुचना करुन सुध्दा ते या वृक्षाची कत्तल करणार असल्याचे वक्तव्य करत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. निर्सगाचे पर्यावरण व शेतक-यांच्या पशुधनासह वन्य जिवांचे रक्षण करण्यासाठी या वृक्षांच्या सावलीचा उपयोग असतो त्यामुळे निसर्ग भकास करून कोणता विकास ...
error: Content is protected !!