HomeनांदेडWelcome | तिरुमला परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथे कर्मचारी यांचा स्वागत...

Welcome | तिरुमला परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथे कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार -NNL

उमरी। श्री तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) आंध्र प्रदेश येथे श्रीवरी परकामनी सेवा उमरीचे भुमिपुत्र,आरोग्य सेवेतील हिवताप विभागाचे राज्य पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालय भोकरचे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांच्या नेतृत्वात, नियोजनानुसार व पुढाकारातून २० अधिकारी व कर्मचारी यांनी दि. ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत तिरुमला, तिरुपती येथे श्रीवरी परकामनी सेवा ( हुंडी मधील रक्कम मोजदाद ) शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मधून निवड करण्यात आलेल्या कर्मचारी यांनी श्रीवरी परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथील मित्र परिवार व बालाजी टिप्रेसवार परीवार यांच्याकडून सत्कार व स्वागत करण्यात आले.

जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत कर्मचारी आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, माधव कोल्हे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, कैलास लंकलवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, अजित कोटूरवार, राजप्पा बाबशेट्टे, विनायक मोरे, लिपिक शाम सावंत, किरण कुलकर्णी, भारत हांम्पले, गजानन अल्लापुरे, जिल्हा परिषदचे संदिप भंडारे, श्रीकांत माने, औषध निर्माण अधिकारी दत्तात्रेय चिद्रावार, हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड कार्यालय येथील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक शंकर दंतुलवार, पोस्ट विभागाचे अधिकारी रविंद्र भालेराव,

IMG 20240712 WA0025 Welcome | तिरुमला परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथे कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार -NNL

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गिरीधर भालेराव, सहशिक्षक प्रकाश भालेराव यांनी तिरुमला तिरुपती येथे श्रीवरी परकामनी सेवा केली हे सर्व जण आज इंटरसिटी एक्स्प्रेसने परत आले असता त्यांचा उमरी रेल्वे स्टेशनवर पुष्पहार, पेढा देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी बालाजी टिप्रेसवार, मातोश्री सौ. अनुसयाबाई टिप्रेसवार, बंधु संदीप टिप्रेसवार, खुशी टिप्रेसवार, अशोक मामीडवार, शिवा पगलवाड, योगेश बक्केवाड आदी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments