Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - District Collector Rahul Kardile : रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
कृषी नांदेड November 2, 2025

District Collector Rahul Kardile : रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हाधिकारी यांनी धनज व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना दिली भेट
NNL TeamBy NNL TeamNovember 2, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्ह्यात रेशीमशेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना काल ३१ ऑक्टोबर रोजी भेट देऊन पाहणी केली.

धनज बुद्रुक येथील शेतकरी प्रकल्पाची पाहणी
लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक येथील शेतकरी संदीप दिगंबर माळेगावे यांच्या शेताला भेट देऊन त्यांनी रेशीम शेतीतील प्रगतीची माहिती घेतली. माळेगावे यांनी मागील दोन वर्षापासून रेशीमशेती सुरू केली असून, मागील दोन वर्षांत सुमारे 3 लाख रुपयांचा नफा झाल्याचे तसेच मनरेगा मार्फत 2 लाख 50 हजार रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यशस्वीपणे रेशीम शेती शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही या क्षेत्राकडे वळत आहेत का, तसेच रेशीमशेतीतून मिळणारे आर्थिक फायदे याबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय त्यांनी रोप उपलब्धतेबद्दल विचारणा केली असता, शेतकरी स्वतः तुती कलमापासून रोपे तयार करतात, असेही निदर्शनास आले.

जोमेगाव येथील प्रकल्पाची पाहणी
लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील शेतकरी देविदास दिगंबर शिंदे यांच्या शेतातील सध्या सुरू असलेल्या कीटक संगोपन प्रक्रियेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. संगोपन कालावधी, कामाची पद्धत, अळ्यांचे विविध टप्पे व अळीपासून कोश निर्मिती प्रक्रिया याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.

शेतकऱ्यांसोबत संवाद
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनुदानाबाबत अडचणी आहेत का?, चॉकी (silkworm rearing) वेळेत मिळते का?याबाबत विचारणा केली. सर्व शेतकऱ्यांनी योग्य वेळेत व चांगल्या गुणवत्तेची चॉकी उपलब्ध होते तसेच रेशीम विभागाचे मार्गदर्शन समाधानकारक असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले, “रेशीमशेती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि महिला गटांसाठी स्थिर व वाढत्या उत्पन्नाचा उत्तम पर्याय आहे. रेशीम शेतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल.” यावेळी रेशीम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते

District Collector Rahul Kardile in rural areas through sericulture Stable income and employment
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCollector Rahul Kardile : एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Next Article District Collector Rahul Kardile : प्रत्येक शेतात पाणी उपलब्धतेसाठी “जलतारा” जनचळवळ राबविणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Formar mla Subhash sabane ; देगलूर तालुक्यातील तमलुर येथील मठासाठी एक कोटी रुपय निधी मंजूर -NNL

September 28, 2024

A young man who went to swim in a well died of shock : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा शाॅक लागुन मॄत्यू

June 19, 2025

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी शक्करगे यांच वृद्धापकाळाने निधन – NNL

June 22, 2024

Pandharpur News : पंढरपूरसाठी आदिलाबाद, नगरसोलवरून विशेष रेल्वे; आषाढीसाठी ५ ते ७ जुलैदरम्यान गाडी धावणार

June 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Assertion by Ram Waghmare : विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीचा संकल्प करावा – डॉ. राम वाघमारे यांचे प्रतिपादन -NNL

Impressive Success – हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लीश स्कुलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पावसाळयात धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो व सेल्फी काढण्यास प्रतिबंध -NNL

Minister Gulabrao Patil : “रामा चं धनुष्यबाण दाबा, नगरपंचायतीवर भगवा फडकवा !” — मंत्री गुलाबराव पाटील

चैतन्यनगर शिवमंदिर (नांदेड) येथे महाशिवरात्रीचा भव्य उत्सव – विवध कार्यक्रमाचे आयोजन..

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?