Monday, June 29

Tag: Stable income and employment

District Collector Rahul Kardile : रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| जिल्ह्यात रेशीमशेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना काल ३१ ऑक्टोबर रोजी भेट देऊन पाहणी केली. धनज बुद्रुक येथील शेतकरी प्रकल्पाची पाहणी लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक येथील शेतकरी संदीप दिगंबर माळेगावे यांच्या शेताला भेट देऊन त्यांनी रेशीम शेतीतील प्रगतीची माहिती घेतली. माळेगावे यांनी मागील दोन वर्षापासून रेशीमशेती सुरू केली असून, मागील दोन वर्षांत सुमारे 3 लाख रुपयांचा नफा झाल्याचे तसेच मनरेगा मार्फत 2 लाख 50 हजार रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वीपणे रेशीम शेती शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही या क्षेत्राकडे वळत आहेत का, तसेच रेशीमशेतीतून मिळणारे आर्थिक फायदे याबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय त्य...
error: Content is protected !!