Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - शरद सोनटक्के यांच्या तत्परतेने मनोरुग्ण महिलेची रुग्णालयात तर तिच्या बाळाला केले शिशुगृहात दाखल -NNL
नांदेड सोशल वर्क August 21, 2024

शरद सोनटक्के यांच्या तत्परतेने मनोरुग्ण महिलेची रुग्णालयात तर तिच्या बाळाला केले शिशुगृहात दाखल -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे| शहरातील डॉक्टर लाईन भागामध्ये सार्वजनिक रस्त्यावर एक मनोरुग्ण महिला गोंधळ घालून तिच्याकडील एका लहान बाळाला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस कर्मचारी शरद सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे जाऊन सदर महिलेस ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात तर तिच्या बाळाला शिशुगृहात दाखल केले आहे.

सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त शहरात आज सर्वत्र महिलांचा पवित्र सण असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू होती. यातच डॉक्टर लाईन भागात एक महिला गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना सांगण्यात आली. त्यांनी लगलीच कर्तव्यावर दक्ष असलेल्या पोलीस कर्मचारी शरद सोनटक्के यांना व महिला कर्मचाऱ्यांना तिथे पाठवले. पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

तिच्याजवळ असलेल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिसांनी ताब्यात घेऊन शिशुगृहात त्याची रवानगी केली. तर सदर महिलेस विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पो.क शरद सोनटक्के व महीला पो.क. यांच्या शोर्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी कोतुक केले आहे

and her baby to the nursery ill woman to the hospital Sharad Sontakke promptly admitted the mentally
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBhagyashree Jadhav honored as Indian flag bearer : पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान -NNL
Next Article come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nandkumar Gadewar : नंदकुमार गादेवार अ.भा.श्री. वासवी पेनिगुंडा ट्रस्टच्या विश्वस्थ पदावर बिनविरोध

April 9, 2025

P. Pu. Child Yogi Venkatesh Maharaj : नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते – प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज – NNL -NNL

August 21, 2024

SAVWIPL planted : एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने महाराष्ट्रात ७० हजार पेक्षा जास्त झाडे लावली -NNL

October 25, 2024

Treatment Camp : नांदेड फेसकॉम स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर

December 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Cultivation of reading culture by students : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज – शेषराव पाटील -NNL

Shiv Mahapuran ; आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा लाखो भाविकांच्या उपस्थितीत – NNL

District Collector Rahul Kardile : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

International Women’s Day celebrated : हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Pandan Road ; पावसाळ्यापूर्वी अर्धवट पांदन रस्त्याचे काम पूर्ण करा – जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनाव्दारे मागणी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?