Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वात्कृष्ट कामगिरीचा खा.चव्हाण , खा.गोपछडे यांच्या हस्ते सन्मानित
करियर नांदेड September 18, 2025

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वात्कृष्ट कामगिरीचा खा.चव्हाण , खा.गोपछडे यांच्या हस्ते सन्मानित

NNL TeamBy NNL TeamSeptember 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुसुमताई सभागृहात उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या कौतुकास्पद , उत्कृष्ट रित्या गुन्हे निर्गती , E. Sakshya व हारवलेल्या पुरुष व महिला यांचा शोध कार्य उल्लेखनीय केल्याबद्दल पोलिस प्रशासन आणि मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

उस्माननगर पोलीस स्टेशनचे सपोनी संजय निलपत्रेवार यांनी मागील अनेक वर्षांपासून पोलिस प्रशासनात” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या ब्रीद वाक्यचे पालन तंतोतंत करताना पहावयास मिळतात. सपोनि निलपत्रेवार यांनी दलात सेवा करताना जटिल गुन्हे त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्याचा हातखंडा असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात यशस्वी कामगिरी, कर्तव्य बजावले आहे.

उस्माननगर पोलीस स्टेशन मधील महीला व पुरुष पोलिस अंमलदार, यांना सोबत घेऊन त्यांना प्रोत्साहीत करून काम केलेले आहे. सपोउपनि , व महीला व पुरुष पोलिस कर्मचारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील विविध गुन्हाचा शोध घेण्यत यश मिळाले आहे.

एका महिन्यात एकुण १५ हारवलेल्या पुरुष व महिला यांचा शोध घेतला आहे. त्यांच्या सर्वात्कृष्ट कार्याची दखल घेऊन पोलिस प्रशासन व दिग्गज नेत्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने कुसुमताई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सपोनि संजय निलपत्रेवार यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण , राज्यसभा खासदार अजित गोपछडे , आमदार बालाजी कल्याणकर , बाबुराव कदम , विधान परिषद आमदार हेमंत पाटील, राज्य संघटन मंत्री संजय कौडगे , व नांदेड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रमुख हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रूजू झाल्या पासून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहेत. सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वात्कृष्ट कामगिरीचा गौरव सलग तिसऱ्यांदा मान्यवरांच्या हस्ते झाल्याबद्दल परिसरातील मित्र परिवार तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Kha. Gopchhade Saponi Sanjay Nilpatrewar was honored for his outstanding performance by Kha. Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFormer MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन
Next Article Shri Krishna Goshala ; स्वराज्य पब्लिक स्कूल मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस गोमाता पूजनाने साजरा श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने उपक्रम
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Inspection by mla. Mohan Anna Humbarde : आ.मोहन अण्णा हंबर्डे यांची सोनखेड – शेवडी या अतिवृष्टी भागात पाहणी -NNL

September 3, 2024

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL

June 12, 2024

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा ग्रामीण भागात भेटीचा धडाका

September 6, 2025

victims ; पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद नियमानुसार समाज कल्याण सहायक आयुक्त यांचा खुलासा

April 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Raja Khanderao Deshmukh : एकला चालोरच्या भूमिकेला कंटाळून एकाधिकरशाहीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी..राजा खंडेराव देशमुख काँग्रेसच्या वाटेवर -NNL

Cultivation of reading culture by students : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज – शेषराव पाटील -NNL

Entry of Muslim citizens into BJP : उबाठा शिवसैनिकांसह मुस्लिम नागरिकांचा भाजपात प्रवेश -NNL

Pre-examination ; एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा- माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?